breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
भारताला गोष्टी सांगण्याची मोठी परंपरा आहे- पंतप्रधान
नवी दिल्ली: भारताला गोष्टी सांगण्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. जिथे मनुष्य आहे तिथे एक कथा तयार होतेच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटलेले आहे.
History of stories is as ancient as the human civilization itself. 'Where there is a soul, there is a story'…. In India, there has been a rich tradition of storytelling. We're proud to be denizens of land that nurtured tradition of Hitopadesha & Panch Tantra: PM on #MannKiBaat pic.twitter.com/xT0XQCCerH
— ANI (@ANI) September 27, 2020