breaking-newsTOP Newsराष्ट्रिय
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात प्रणव मुखर्जी यांनी स्वत:चं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान त्याची प्रकृती स्थित असल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, याआधी देखील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण अशा अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.