breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी 3100 मतांनी पुढे

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे २८  रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. गोंदिया-भंडारा पोटनिवडणुकीत मतदानावेळी झालेला अक्षम्य घोळ, त्यानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, फेरमतदान, जिल्हाधिकाऱ्यांची उचलबांगडी यामुळे पोटनिवडणुकीची चुरस कमालीची वाढली आहे.

तिसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी 3100 मतांनी पुढे गेल्याची माहिती

तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही आकडेवारीची घोषणा नाही

तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले यांना आघाडी

तुमसर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे

पोस्टल मतांमध्ये भाजप पुढे

मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांची मोजणी सुरु

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button