breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमधील आयजी बिनोद कुमार यांचे कोरोनामुळे निधन

पटना । टीम ऑनलाईन

बिहारमधील पुर्णेयाचे इन्पेक्टर जनलर ऑफ पोलीस (आयजी) बिनोद कुमार यांचे कोविड-19 मुळे निधन झाले. एम्स रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान आज सकाळी पहाटे बिनोद कुमार यांचे निधन झाले आहे.

Bihar: Purnea IG Binod Kumar (in file photo) passed away at AIIMS Patna, earlier this morning. He was admitted here three days back after being infected with COVID19.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button