breaking-newsमनोरंजन

बिग बॉस मराठी : रेशम श्रीदेवी यांच्या गाण्यावर लावणार ठुमका

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मेघा, सई आणि पुष्कर मध्ये वाद विवाद, नाराजगी होताना दिसली. तर मेघाने घरातील सदस्यांवर नाराजी व्यक्त केली. आज घरामध्ये खूपच उत्साहाचे वातावरण असणार आहे. ज्यामध्ये घरातील सदस्य वेगळ्या पोशाखात दिसणार असून ते काही acts देखील सादर करणार आहेत.

रेशम टिपणीस श्रीदेवी सारखी साडी नेसून मिस्टर इंडिया मधील “I Love You” या गाण्यावर नृत्य करताना दिसणार आहे. तर आऊ शोले मधील गब्बर सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तेंव्हा घरातील बाकीचे सदस्य काय सादर करणार आहेत हे आज प्रेक्षकांना कळेलच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button