breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची एक भावनिक पोस्ट

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अचानक स्पीडमध्ये चाललेल्या जगाला अचानक ब्रेक लागला आहे. या लॉकडाउनमुळे प्रत्येकाच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. बॉलिवूडचे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियाद्वारे सर्वांशी संवाद साधत असतात. आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे. ज्यात ते भावूक झाल्याचे दिसत आहे.

“या लॉकडाउनच्या काळात मी जे काही शिकलो आहे, ते माझ्या आयुष्यातील 78 वर्षात मला शिकता आले नाही. तसेच मी जे काही व्यक्त करत आहे. हा याचाच एक भाग आहे.” अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.

मात्र बिग बी यांच्या या पोस्ट मुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button