पुणे

बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : बारावीची परीक्षा अवघड गेल्याने पुण्यातील तरुणीने टोकाचक पाऊल उचलले आहे. पिंपळसुटी येथे राहणाऱ्या प्रियंका चंद्रकांत पोखरकर या 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.
प्रियंका शिरुरमधील रयत शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत कॉमर्समध्ये शिकत होती. प्रियंकाने मार्च महिन्यात बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, तिला परीक्षा अवघड गेली होती. यातच निकालाची तारीख जवळ येत असल्याने ती मानसिक तणावाखाली वावरत होती. याच तणावातून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button