breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

बर्ड-फ्लू दहशतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली |

बर्ड-फ्लू दहशतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अर्धवट शिजवलेले अंड, चिकन न खाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच अन्य मांसाहर किमान 30 मिनिटं, 70 अंश डिग्रीवर शिजवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेले आहे.

वाचा- एसआरए योजनेतील संमतीसाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button