breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय
प्रेम आणि लव्ह जिहाद यांचा काहीही संबंध नाही- खासदार नुसरत जहाँ
नवी दिल्ली: प्रेम ही वैयक्तिक भावना आहे. प्रेम आणि जिहाद हातात हात घालून जात नाहीत, जाऊ शकत नाहीत. केवळ मतदान आणि मतं डोळ्यासमोर ठेऊन काीह लोक प्रेम आणि लव्ह जिहाद यांचा संबंध घेऊन येतात. एकमेकांसोबत प्रेमाने राहा आणि एकमेकांवर प्रेम करा. धर्माला राजकारणाचे साधन कदापी बनवू नका, असे मत तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं यांनी व्यक्त केलेले आहे.