breaking-newsमनोरंजन

प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले चक्क इतके कोटी

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानची लोकप्रियता पाहाता ‘दबंग ३’ हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल असे मानले जात आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग’ने आपली कमाई सुरु केली आहे. अॅमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून ‘दबंग’ने तब्बल १५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button