breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस फ्रेण्ड्स वेल्फेअर असोसिएशनच्या शहर उपाध्यक्षपदी दत्ता घुले यांची नियुक्ती

पिंपरी / महाईन्यूज

पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस फ्रेन्डस् वेल्फेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)च्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी दत्ता घुले यांची नियुक्ती झाली आहे. संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे शहर अध्यक्ष भाग्यदेव घुले, तुकाराम शिंदे, प्रणव आसरे, रोहित थोरात आदी उपस्थीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button