breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक यांची निवड निश्चित

पुणे: आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला असून त्यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे.  अध्यक्षपदाची निवडणुक ७ मार्च रोजी होणार आहे. पालिकेत भाजपची एक हातीसत्ता असल्यामुळे ही निवडणुक केवळ औपचारिकता राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button