breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी |प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत सन २०२१ या वर्षाकरीता दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ महापौर माई ढोरे व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी संतोष माने, मिलिंद शेवाळे, किशोर शिंदे, जनार्धन घुले, रामदास पवार व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button