breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये भाजपाचे ‘मराठा कार्ड’; महाविकास आघाडीला आव्हान

पुणे । प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीद्वारे राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने ‘मराठा कार्ड’ पुढे केले आहे.

 देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून, विधानसभा निवडणुकीत ते पलूस-कडेगाव मतदार संघातून इच्छुक होते. पण, संबंधित जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्यांना घ्यावी माघार घ्यावी लागली होती.

‘मराठा कार्ड’ काढत भाजपने महाविकास आघाडीला पहिला धक्का आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने आता कोणाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button