breaking-newsक्रिडा

पी.व्ही.सिंधू भारतातील सर्वात प्रतिभावान आणि प्रेरणा देणाऱ्या अँथलेटिक्सपैकी एक – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिला आशियाई स्पर्धेतदेखील रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईची खेळाडू ताई जी यिंग हिच्याकडून पराभूत २१-१३ २१- १६असे पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, “पीव्हीसिंधू  भारतातील सर्वात प्रतिभावान आणि प्रेरणा देणाऱ्या अँथलेटिक्सपैकी एक आहे. तिचे कौशल्य आणि चिकाटी हे लक्षणीय आहेत. तिने आशियाई गेम्स2018 मध्ये बॅडमिंटनमधील रौप्य पदक जिंकले. 125 कोटी भारतीयांना तिचा अभिमान आहे.”

Narendra Modi

@narendramodi

The formidable @Pvsindhu1 is one of India’s most talented and inspiring athletes. Her skills and perseverance are noteworthy.

She wins the prized Silver Medal in Badminton at the . Her accomplishment makes 125 crore Indians happy and proud.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button