breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपातील नाराजी नाट्य आणि राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चांगलीच रंगत आली होती. आज झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या ममता गायकवाड विजयी झाल्यात. गायकवाड यांना ११ मते पडली तर राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांना ४ मते मिळाली. तर शिवसेना तटस्थ राहिली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात