breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेला जाहीर झाले आहे. पुढील आडीच वर्षे सर्वसाधारण (खुला) महिला महापौर होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने आज मुंबईत याबाबतची सोडत काढली.

महापौर राहूल जाधव यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यावर राज्यातील सर्वच महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षीत सोडत नगरविकास खात्याने आज बुधवारी (दि. 13) मुंबईत जाहीर केली. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर पद सर्वसाधारण महिलेला आरक्षीत असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे आता कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button