breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत शिवसेनेला जोरदार धक्का, आण्णांची विजयी आघाडी

  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संचारले चैतन्य

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे यांना सहा हजार मतांची आघाडी मिळाली आहे. गौतम चाबुकस्वार हे पिछाडीवर पडले आहे. आण्णांनी पाच हजार मतांचे लिड घेतल्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. पिंपरी मतदार संघातील संत तुकारामनगरमध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी – आण्णा बनसोडे यांचे मतदान 54153

शिवसेना – गौतम चाबुकस्वार यांचे मतदान 48374

आण्णा बनसोडे यांना 6000 मतांचे लीड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button