breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीतील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्याचे पोलिस आयुक्तांसमोर आव्हान

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या घटना वाढत आहेत. सोमवारी (दि. ७) ७ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याची नोंद आहे. तर दुखापतीच्या ६ घटना घडल्या आहेत. या बरोबरच अपहरण, खुनाचा प्रयत्न, विनयभंगाची प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समोर उभे राहिले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या घटना वाढत आहेत. . सोमवारी (दि. ७) खराळवाडी, भोसरी, पिंपरी, चाकण, चिंचवड, वाकड, तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर खराळवाडी, तळेगाव दाभाडे, चिखली, वाकड, हिंजवडी, सांगवी या परिसरात दुखापतीच्या घटना घडलेल्या असल्याची नोंद आहे. या बरोबरच विनयभंग, अपहरण, खुनाचा प्रयत्न या घटनांनी पोलिस आयुक्तांसमोर आव्हान उभे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button