breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : राजेंद्र गावितांची विजयाच्या दिशेने वाटचाल

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक झाली.

भाजपची घोडदौड सुरुच, राजेंद्र गावितांकडे मोठी आघाडी

पाचव्या फेरीनंतर शिवसेना तिसऱ्यावरुन दुसऱ्या क्रमाकांवर

भाजप उमेदवार राजेंद्र गावित 14236 मतांनी आघाडीवर

विक्रमगडमध्ये अपक्ष 2143 मतांनी आघाडीवर

डहाणूमध्ये भाजपचे राजेंद्र गावित 295 मतांनी आघाडीवर

बोईसरमध्ये शिवसेना १००० मतांनी पुढे

पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button