breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
पाकिस्तानकडून युद्धबंदीच्या उल्लंघनात चार जवान शहीद
नवी दिल्ली: पाकिस्तानकडून युद्धबंदीच्या उल्लंघनात जखमी झालेल्या एका जवानाचा मृत्यू झालेला आहे. अशाप्रकारे एकूण चार जवानांनी आपला जीव गमावला आहे. भारतीय सेनाने याची माहिती दिली आहे.
#UPDATE: One jawan who was injured in ceasefire violations by Pakistan has succumbed to his injuries; total four personnel have lost their lives: Indian Army#JammuAndKashmir https://t.co/33FckIKquH
— ANI (@ANI) November 13, 2020