breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच पेटवले टायर
पश्चिम बंगालः कार्यकर्त्यांच्या कथित हत्येच्या विरोधात राज्यव्यापी ‘नबन्ना चलो’ आंदोलन दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हावडा येथे टायर पेटवलेले आहेत.