breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवळे उड्डाणपुलावर ट्रक पलटी
पिंपरी, (महाईन्यूज) – निगडीत पवळे उड्डाणपुलावर पुण्याकडून मुंबईकडे लाल माती घेऊन निघालेला ट्रक पलटी झाला आहे. ही घटना आज साडेसहाच्या सुमारास घडली आहे. यात कोणालाही दुखापत झाली नाही.