breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पवना धरणात मुबलक पाणीसाठा ; यंदा कपातीचे संकट नाही

पिंपरी- पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे.  सध्यस्थितील पाणी साठ्यावर जूलैअखेर सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात यंदा पाणी कपात करण्यात येणार नाही, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या धरणात 36 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी  34 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे.  त्यामुळे यंदा पाणीकपातीची आवश्यकता नाही. शहरातील काही भागात पाणी टंचाईच्या तक्रारी येत आहेत. परंतु, त्या तक्रारीचे प्रमाण कमी आहे. त्या तक्रारीची दखल तत्काळ दुरुस्ती करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button