breaking-newsमहाराष्ट्र

पंढरपूरजवळ बसच्या दोन वेगवेगळ्या अपघातात १९ जखमी

पंढरपूरजवळ बसला अपघात झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण 19 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पुण्याहून बार्शी आणि लातूर या ठिकाणी दोन बस निघाल्या असताना हा अपघात झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्याने हे दोन्ही अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुणे येथून बार्शीकडे निघालेल्या एसटी बसला अपघात झाल्याने 12 जण जखमी झाले. सर्व जखमींना सोलापूरच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर, पुण्याहून लातूरकडे निघालेली एक खासगी बस इचगावजवळ उलटली. यामध्ये सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button