breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंजाब, पश्चिम यूपीमध्ये दाट धुके तर हरियाणा, चंडीगड, दिल्ली मध्येही धुक्याची चादर
नवी दिल्ली |
पंजाब, पश्चिम यूपी येथे दाट ते अतिशय दाट धुके पसरलेले असून हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि मेघालय येथे मध्यम ते घनदाट धुके पहावयास मिळत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.