breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील नऊ महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील नऊ महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केलेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील या सोहळ्याला हजर होते.