breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नाशिक शहरात पसरली दाट धुक्याची चादर
नाशिक |
मागील काही दिवस ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्यानंतर आज नाशिककरांची सकाळ दाट धुक्यात झालेली आहे. “शिमला येथे जाण्याची आमची गरज नाही कारण ते हवामान येथेच दिसत आहे. त्यामुळे नाशिककरांनी येथेच राहावे आणि कोविड साथीच्या रोगाचा त्रासा दरम्यान प्रवास करू नये,” असे एक रहिवासी बोलत होते.