breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नाराज मंत्री वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई | दुय्यम खाती मिळाली म्हणून नाराज असलेल्या मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्ती करून केली नाराजी दूर केली आहे.

बाळासाहेब थोरात दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड यांच्याशी वडेट्टीवार यांच फोनवर बोलणं करून दिलं. त्यानंतर वड्डेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं वड्डेट्टीवार यांना मिळणार आहे. नाराज असलेले वड्डेटीवार मधल्या काळात ऑऊट ऑफ संपर्क होते. याबद्दल त्यांना विचारले असता आपण फॅमिलीसोबत वेळ घालवायला गेलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ‘एका मराठी वृत्त वाहिनीला’ल दिली आहे. निवडणुकीच्या धावपळीत कुटुंबाकडे लक्ष देता आले नव्हते. त्यामुळे आपण कौटुंबिक आयुष्यात व्यस्त होतो असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button