breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

नागरिकांनो… 2021 मधील हे आहेत ‘ड्राय डे’!

पुणे |महाईन्यूज|

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 2020 या वर्षातील बहुतेक काळ हा लॉकडाऊनमध्येच (Lockdown) गेला. विशेषत: मोठ्या सुट्ट्यांचे आणि विकेंडचे प्लॅन यावर्षी फिस्कटले. गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती नॉर्मल होऊ लागली आहे. सर्व शहरांमधील व्यवसाय हळूहळू सुरु झाले आहेत.

2020 संपूर्ण वर्ष कसंही गेलं असलं तरी त्याला निरोप देत 2021 चं आनंदात स्वागत करण्याची तयारी जगानं सुरु केली आहे. अनेकांनी ‘थर्टी फर्स्ट’चा प्लॅनही आखलाय. पब आणि बारमध्ये नव्या वर्षाच्या (New Year) स्वागताचं सेलिब्रेशन करायचं असेल तर सरकारनं घालून दिलेल्या निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे.

पुणे शहरामध्ये 2021 या वर्षातील ‘ड्राय डे’(Dry Day) ची यादी प्रशासनानं जाहीर केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी काही खास प्लॅनिंग करायचं असेल तर ही यादीच आजपासूनच लक्षात ठेवली पाहिजे.

पुणे शहरातील 2021 मधील ‘ड्राय डे’

जानेवारी

14 जानेवारी – मकरसंक्रांती

26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी – महात्मा गांधी पुण्यतिथी, शहीद दिन

फेब्रुवारी

19 फेब्रुवारी – छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती

27 फेब्रुवारी – गुरुनानक जयंती

मार्च

8 मार्च – स्वामी दयानंद सरस्वती जयंती

11 मार्च – महाशिवरात्री

29 मार्च – होळी

एप्रिल

2 एप्रिल – गुडफ्रायडे

14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

21 एप्रिल – रामनवमी

25 एप्रिल – महावीर जयंती

मे

1 मे – महाराष्ट्र दिन

12 मे – ईद-उल फितर

जून

संपूर्ण जून महिन्यात एकही ‘ड्राय डे’ नाही

जुलै

20 जुलै – आषाढी एकादशी

24 जुलै – गुरुपौर्णिमा

ऑगस्ट

10 ऑगस्ट – मोहरम

15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन

30 ऑगस्ट – जन्माष्टमी

सप्टेंबर

10 सप्टेंबर – गणेश चतुर्थी

19 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी

ऑक्टोबर

2 ऑक्टोबर – गांधी जयंती

8 ऑक्टोबर – Prohibition week

15 ऑक्टोबर – दसरा

18 ऑक्टोबर – ईद उल मिलाद

20 ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी जयंती

नोव्हेंबर

4 नोव्हेंबर – दिवाळी

14 नोव्हेंबर – कार्तिकी एकादशी

19 नोव्हेंबर – गुरुपुरब

डिसेंबर

25 डिसेंबर – ख्रिसमस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button