TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

नववर्षात गॅस सिलेंडर महागला, वाचा किती वाढले दर

नववर्षात गॅस सिलेंडर महागला आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती 644 रुपयांवरून वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाल्या होत्या. आता कमर्शिअल  गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

गेल्या एका महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 91 रुपयांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कमर्शिल गॅस उपभोक्त्याना सिलेंडर 1290 रुपये किंमतीला मिळत होता, डिसेंबरमध्ये हे दर 91 रुपयांनी वाढून 1381.50 रुपये झाले आहेत.

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील किंमती सबसिडी देखील बंद केली आहे. सरकारडून घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद केल्यामुळे सामान्यांना याचा दुहेरी दुहेरी फटका मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button