breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धायरीत दरोडा टाकून चार लाख रुपयांचा ऐवज लुटला

पुणे –  सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील डी.एस.के स्कुलच्या मागील बाजूला असलेल्या घरावर ४ ते ६ जणांनी मध्यरात्री दरोडा टाकून ७ तोळे सोन्याचे दागिने, ७५ हजार रुपये असा ऐवज लुटूल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच घराबाहेर असलेली होंडा स्प्लेंडर दुचाकीही चोरुन नेली आहे.

सोमवारी (ता. 12) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  घरातील लोकांना काठीने मारहाण करून व कोयत्याचा धाक दकत्यांना घरात कोंडून दरोडेखोरांनी पळ काढला. पोलिसांच्या माहिती नुसार जवळपास चार लाखाच्या मुद्दे मालावर दरोडेखोरांनी डल्ला मारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button