breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय, पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

वैशाली राऊळ (वय-30) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. वैशालीच्या पतीनं पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button