breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! ठाण्यात कोरोना व्हायरस क्वारंटाईन सेंटर मध्ये बाळाला मारण्याची धमकी देत आईवर बलात्कार; कर्मचाऱ्याला अटक

ठाणे: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोविड-19 क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या प्रकरणी सेंटरमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली आहे.

नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, ही घटना जूनमध्ये घडलेली होती, परंतु या 20 वर्षीय महिलेने आता पोलिसांत तक्रार दाखल केल्याने ही घटना उघडकीस आलेले आहे. या महिलेच्या 10 महिन्यांचा बाळाला जीवे मारण्याची धमकी देय तरुणाने बलात्कार केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button