breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 96 हजार 551 नवीन कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ, ९६ हजार ५५१ ने वाढली तर मृतांचा आकडा १ हजार २०९ ने वाढला, गेल्या २४ तासात ७० हजार ८८० रुग्ण बरे झाले आहेत तर २४ हजार ४६२ लोकांना कोरोनाची लागण झाली.

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४५ लाख ६२ हजार ४१४. त्यापैकी एकूण ३५ लाख ४२ हजार ६६३ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट ७७.७४ टक्के, सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण ९ लाख ४३ हजार ४८०, देशात एकूण मृतांची संख्या ७६ हजार २७१, काल १० सप्टेंबरपर्यंत देशात ५ कोटी ४० लाख ९७ हजार ९७५ कोविड चाचण्या झाल्या आहेत. काल देशात ११ लाख ६३ हजार ५४२ कोविड चाचण्या झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button