breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशाचा कोरोना रुग्णांचा आकडा ६२ लाखांच्या पार

नवी दिल्ली |देशात गेल्या २४ तासांत ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.८०,४७२ इतके रुग्ण आढळले असून देशात एकूण रुग्ण संख्या आता ६२,२५,७६४ इतकी झाली आहे. तर ११७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत देशात ७,४१,९६,७२९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर कालपर्यंत १०,८६,६८८ इतक्या चाचण्या केल्या आहेत. देशात आणि राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button