breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
दिल्ली दंगल आणि पोलिसांची भूमिका या विषयावर विविध पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली: दिल्ली दंगल आणि पोलिसांची भूमिका या विषयावर कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, माकपचे नेते डी राजा, द्रमुक नेत्या कनिमोझी आणि आरजेडीचे खासदार मनोज झा हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेणार आहेत.