breaking-newsमनोरंजन

दिग्दर्शक विजय केंकरे यांना मातृशोक; ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे आज मंगळवारी पहाटे निधन झाले. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ललिता केंकरे यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांतून काम केले. नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे यांच्या त्या पत्नी होत.

बालरंगभूमीसाठी आपले संपूर्ण जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर आणि ललिता केंकरे या बहिणी होत्या. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात ललिता यांनी भूमिका साकारली होती. दामू केंकरे यांचे २००८मध्ये वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button