breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दाैंडमध्ये भरदिवसा गोळीबार; तरुणाची प्रकृती चिंताजनक

पुणे महाईन्यूज

दौंड शहरात आज दुपारी रोहित रवींद्र कांबळे या तरूणावर गोळीबार करण्यात झाला आहे.
दौंड शहरात आज (ता. २२) दुपारी चार वाजता दौंड- लिंगाळी रस्त्यावर वॅसकाॅन सोसायटी वळणावर हा गोळीबार झाला. रोहित हा दुचाकीवर असताना अनोळखी हल्लेखोराने रोहित याच्या मांडीवर व पाठीवर गोळ्या झाडल्या.

रोहित कांबळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. रोहित कांबळे हा रिपाईंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा मुलगा आहे. सदर गोळीबार हा पैशांच्या व्यवहारातून झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button