breaking-newsमनोरंजन

‘ताश्कंद फाईल्स’ नंतर आता येणार ‘द काश्मिर फाईल्स’

मुंबई – भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमय मृत्यूवर आधारित ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता याच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘काश्मिर फाईल्स’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाबाबतची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

taran adarsh✔@taran_adarsh

After #TheTashkentFiles, Vivek Ranjan Agnihotri joins hands with Abhishek Agarwal [who has produced several #Telugu films] to produce #TheKashmirFiles… Aug 2020 release.

View image on Twitter

दरम्यान, दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माते अभिषेक अगरवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार असणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये हा काश्मिर फाईल्स चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button