breaking-newsमुंबई

जोगेश्वरी उड्डाण पुलावर भाजीचा ट्रक उलटला; एक ठार, पाच जखमी

जोगेश्वरी उड्डाण पुलावर भाजीचा ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार तर पाचजण जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारासच पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या जोगेश्वरी पुलावर हा अपघात झाल्याने मुंबईकरांना बराच काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: One dead and five injured in a collision between a truck & a car on Jogeshwari flyover bridge opposite Trauma Care Hospital in Jogeshwari (East), earlier today. #Maharashtra

आज सकाळीच जोगेश्वरी पुलावर हा अपघात झाला. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. अशात आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. एका कारशी भाजीच्या ट्रकची टक्कर झाली त्यानंतर हा ट्रक उलटला. ज्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. ट्रोमा केअर रूग्णालयासमोर असलेल्या उड्डाण पुलावर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button