breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन
मुंबई । जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या 67व्या वर्षी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात घेतला त्यांनी घेतला अखेरचा स्वास. या संदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली.
ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.