breaking-newsपिंपरी / चिंचवड

जागतिक महिला दिनानिमित्त 40 महिलांना पेन्शन, स्वी. नगरसेवक गोपाळ माळेकर यांचा पुढाकार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वतीने संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजना शिबिर घेण्यात आले.

यामध्ये 40 महिला पेन्शनसाठी पात्र ठरल्या. स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी महिलांना योजनेविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, नागनाथ लोंढे आदी यावेळी उपस्थित होते. वैशाली खामकर यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button