breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
जळगावला शिवसेने दिली दोन कॅबिनेट मंत्रिपदे
मुंबई | महाईन्यूज
जळगावमधील शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. गुलाबराव पाटील वयाच्या २५ व्या वर्षीपासून राजकारणात सक्रीय आहेत. जळगाव मतदार संघातून चार वेळा आमदार झाले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…