breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीर: पामपोर येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
पामपोर: पामपोर येथे झालेल्या चकमकीत एकूण दोन दहशतवादी ठार झालेले आहेत. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळासह बेकायदेशीर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. सध्या आणखी दहशतवाद्यांचा शोध चालू आहे.