breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टर जवळील नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन
जम्मू काश्मीर: पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टर जवळील नियंत्रण रेषेवर आज पहाटे 3.20 वाजता युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. यावेळी लहान शस्त्रे, गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत.