breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या IED blast मध्ये ITBP चा एक जवान जखमी

मुंबई: छत्तीसगड नारायणपूर परिसरात नक्षलवाद्यांनी IED blast केलेला आहे. यामध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या ITBP जवानांच्या तुकडीमधील 1 जवान जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button