breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा;

मुंबई : येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. जायबंदी रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 
सलामीवीर
•    रोहीत शर्मा
•    शिखर धवन
•    अजिंक्य रहाणे
मधली फळी
•    विराट कोहली
•    मनीष पांडे
•    केदार जाधव
•    महेंद्रसिंह धोनी
•    युवराज सिंग
ऑलराऊंडर
•    हार्दिक पांड्या
फिरकी
•    आर अश्विन
•    रवींद्र जाडेजा
वेगवान गोलंदाज
•    भुवनेश्वर कुमार
•    उमेश यादव
•    जसप्रीत बुमराह
•    मोहम्मद शमी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button