breaking-newsआंतरराष्टीय

चित्रपटगृह चालवणे पाप : अल कायदा

दुबई : अरब देशात कार्यरत असणाऱया दहशतवाद्यी अल कायदा संघटनेने सिनेमाघर चालवणे पाप आहे.  असा इशारा शहजादे बिन सलमान यांना अल कायद्याने दिला आहे. नागरीकांच्या उपयोगाकरीता सुविधा देणे. नव-नविन योजनांची अंमलबजणी करणे. महिलांना वाहने चालवण्यासाठी परवानगी दिली जाणे अशा अनेक सुधारणावादी बदलाना अल कायदा संघटनेकडून जोरदार विरोध होत आहे.

धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सिनेमाघरे चालवली जातील असाही आरोप अल कायद्याने केला आहे. तरीही सुधारणवादी शहजादे मोहब्बद बिन सलमान पारंपारीक रुढ असणाऱया पद्धती बंद करण्याचा प्रयत्न प्रमाणिकपणे सुरु ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button