breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळेचा कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर दौर्‍यास सुरुवात

कोल्हापूर – खासदार सुप्रिया सुळेनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असे असलेल्या कोल्हापूरच्या आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आज कोल्हापूर दौर्‍यास सुरुवात केली.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार शुक्रवारी  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषद प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, जिल्हा परिषद इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाची कोनशिला तसेच ऍम्ब्युलन्स प्रदानाचा कार्यक्रम खा.पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुतळा अनावरण व कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेत शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. तर ऍम्ब्युलन्स प्रदानाचा कार्यक्रम पोलीस ग्राउंडवर होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

वाचा :-धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, रेणू शर्मा प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button